● प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?
√ १७५७
● आत्मीय सभेची स्थापना कोणी केली ?
√ राजा राममोहन रॉय
● वेदाकडे परत चला हा उपदेश कोणी दिला?
√ स्वा.दयानंद सरस्वती
● पंडिता रमाबाईंनी शारदा सदनची स्थापना
कधी केली ?
√ ११ मार्च १८८९
● SNDT विद्यापीठ मुंबई ची स्थापना कोणी
केली ?
√ म. धो.के कर्वे
● कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला
ओळखले जाते ?
√ नारायण मेघाजी लोखंडे
● डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी
केली ?
√ विठ्ठल रामजी शिंदे
● विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणी
लिहिले आहे ?
√ गोपाळबाबा वलंगकर
● डॉ.आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कुठे
केली ?
√ येवला 【नाशिक जिल्हा】
● १९२० मध्ये "कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया"
या संघटनेची स्थापना कोणी केली ?
√ मानवेंद्रनाथ रॉय
● भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर
झाला ?
√ १८८१ 【लॉर्ड रिपन】
● इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात
सरदार पटेल यांनी बार्डोली सत्याग्रह केला ?
√ सेटलमेंट ॲक्ट (शेतसारा)
● भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी
महिला कोण आहे ?
√ अन्नपूर्णा
● लोकहितवादी म्हणून कोणत्या समाज
सुधारकास ओळखले जाते ?
√ गोपाळ हरी देशमुख
●"मूकनायक" हे पाक्षिक कोणी सुरू केले ?
√ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1920)
● गांधी-आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला?
√ ५ मार्च १९३१
● "मुस्लिम लीग" ची स्थापना कोणत्या शहरात
करण्यात आली ?
√ ढाका (एहसान मंजिल पॅलेस)
● राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या
ठिकाणी आहे ?
√ नागपूर
● सुभाष चंद्र बोस यांना "देशनायक" म्हणून
कोणी संबोधले होते?
√ रवींद्रनाथ टागोर
● महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे ?
√ मोहनदास करमचंद गांधी
● पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षवृत्त
आहेत ?
√ 181 【90+90+1 बृहत्तवृत】
● भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा
समुद्रकिनारा लाभला आहे ?
√ 7517 किमी
● महाराष्ट्रतील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय
होते ?
√ अप्सरा (1956)
● महाराष्ट्रतील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प
कोणता आहे ?
√ कोयना
● महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा
कोणता आहे?
√ गडचिरोली 【68.81%】
● जगात सर्वात मोठा महासागर कोणता आहे?
√ पॅसिफिक महासागर
● इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून
ओळखला जातो ?
√ नाईल
● जगामधील सर्वात मोठे बेट कोणते आहे ?
√ ग्रीनलँड
● "रणथंबोर" हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात
आहे ?
√ राजस्थान
● "अस्तंभा डोंगर" कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
√ नंदुरबार
● खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
√ सांगली
● दख्खन पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग
व्यापला आहे ?
√ 86.6 %
● कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
√ सातारा व रत्नागिरी
● फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे ?
√ भिलाई - हत्तीसगड
【भारत व रशिया यांच्या मैत्रीचे प्रतीक】
● सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे ?
√ शुक्र
● ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात ?
√ भूकंपनाभी (अपिसेंटर)
● महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याल सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ?
√ रत्नागिरी (237 km)
● उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
√ भीमा
● पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?
√ अकोला
● तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे ?
√ चामडे व कोको उत्पादन
● राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
√ उपराष्ट्रपती
● राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात ?
√ राष्ट्रपती
● घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली ?
√ 9 डिसेंबर 1946 (हं.अध्यक्ष-डॉ.सचिदानंद सिन्हा)
● भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते ?
√ आंध्रप्रदेश (1953 मद्रास प्रांतातून वेगळे)
● बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण ?
√ निलम संजीव रेड्डी (सर्वात तरुण व्यक्ती)
● भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो ?
√ महान्यायवादी
● मतदाराचे वय 21 वरून कोणत्या घटना दुरुस्ती नुसार 18 वर्ष करण्यात आले ?
√ 61 वी घटनदुरुस्ती (1989)
● राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?
√ 25 जानेवारी (25 jan 1950 राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना)
● नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे सादर करतात ?
√ राष्ट्रपती
● संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले ?
√ 14 ऑगस्ट 1947
● राज्यपालांना अभिभाषणंसाठी कोण आमंत्रित
√ महाधिवक्ता

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!